देशातील सर्वात सुंदर महिला IAS-IPS ऑफिसर

देशभरातील अनेक महिला IAS तसेच IPS ऑफिसर चर्चेत असतात. 

झारखंडमधील IAS अपाला मिश्रा यांनी UPSC परीक्षेत देशात 9वी रँक मिळवली होती.

IAS टीना दाबी 2015 बॅचच्या टॉपर राहिल्या आहेत. 

IAS टीना दाबी यांची छोटी बहिण रिया यांनीही 2021मध्ये 15 वी रँक मिळवली.

IAS तनू जैन 2014 बॅचच्या IAS ऑफिसर आहेत. 

IAS सृष्टी जयंत देशमुख या 2018 मध्ये पाचव्या रँकसह UPSC उत्तीर्ण झाल्या होत्या. 

IAS परी बिश्नोई यांनी तीन वेळा UPSC परिक्षेत यश मिळवलं. 

बिहार कॅडरमध्ये IPS नवजोत सिमी यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षेत यश मिळवलं. 

IPS सिमाला प्रसाद यांनी बॉलीवुड चित्रपटांतही काम केलं आहे.