झीरो बॅलन्स खात्याची विशैष्ट्यं काय? 

झीरो बॅलन्स असल्याने यामध्ये पैसे ठेवण्याची मर्यादा नसते

यावर कोणताही दंड, शुल्क बँकेकडून आकारलं जात नाही

तुम्ही तुमची शिल्लक शेवटच्या रुपयापर्यंत खर्च करू शकता.

व्हर्च्युअल डेबिट कार्ड : ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटसाठी कार्ड मिळतं

पैसे ट्रान्सफर : पैसे ट्रान्सफर करताना कोणतेही जास्तीचे पैसे द्यावे लागत नाहीत

200+ वैशिष्ट्ये जी तुम्हाला तुमचे बँकिंग व्यवहार करू देतात

 बिले भरू शकता, गुंतवणूक करू शकता, खरेदी करू शकता आणि इतरही बरेच काही करू शकता

ऑनलाइन डिजिटल बचत खातं कोणत्याही वेळी उघडता येतं

डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येतो आणि ते घरी आपल्याला मिळतं.