तुम्ही ट्रेनच्या तिकीटात विमान प्रवास करू शकता

यासाठी आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत

सुट्टीच्या वेळेत प्रवास करणं टाळा

सुट्ट्यांमध्ये जास्त प्रवासी असल्याने किंमती वाढवल्या जातात

incognito mode चा वापर करायला सुरुवात करा

तुम्ही जेव्हा पेमेंट करायला जाल तेव्हा कंपन्या त्यांच्या किंमती वाढवू शकणार नाही

किंमत कंपेअर करणाऱ्या वेबसाईटचा वापर करा, त्याची मदत होईल

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या डिस्काउंटचा लाभ घ्या

यामधून तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवू शकता

ट्रेन किंवा विमान तिकीट ऑनलाईन बुकिंग करताना ही ट्रिक वापरू शकता

अप्पर बर्थवरील व्यक्तीला असतात विशेष अधिकार, तुम्हाला माहिती आहेत का?

Click Here