या ट्रिकने स्वस्तात मिळेल IPL तिकीट

स्टेडियमवर जाऊन मॅच पाहावी अशी प्रत्येक क्रिकेट प्रेमीची इच्छा असते. 

मात्र महागडं तिकीट पाहून अनेक लोक जाणं टाळतात.

पण आता IPL पाहायची असेल तर खास ऑफर आहे. 

रुपे क्रेडिट कार्ड स्वस्तात IPL पाहण्याची संधी देत आहे. 

क्रेडिट कार्डच्या वापरावर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे. 

तिकीट बुक करताना तुम्हाला प्रोमो कोड टाकावा लागेल. 

bookmyshow वरुन तिकीट बुक केल्यावर प्रोमो कोड मिळेल. 

तिकिटासाठी रुपे क्रेडिट कार्डने पेमेंट करावी लागेल.

तुम्ही या ऑफरचा फायदा फक्त 2 वेळाच लाभ घेऊ शकता. 

गोव्यात स्वस्त का मिळते बियर?

Click Here