जगातील सर्वात मोठी सोन्याची तिजोरी न्यूयॉर्कमध्ये आहे.
येथे फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या गोल्ड वॉल्टमध्ये 4 लाख 97 हजार गोल्ड बार आहे.
या तिजोरीमध्ये अमेरिका सरकार, विदेशातील सरकारांसह इतर केंद्रीय बँका आणि आंतरराष्ट्रीय संघटनानंच 6190 टन सोनं आहे.
अमेरितेली मॅनहटन शहरात जमिनीच्या 80 फूट खाली ही तिजोरी आहे.
जगात जेवढं सोनं काढलेल त्यापैकी 5 टक्के सोनं या तिजोरीत आहे.
यामध्ये जवळपास 7 हजार टन ग्लिटरिंग गोल्ड बार आहेत.
ऑफिशियल वेबसाइटनुसार न्यूयॉर्क फेडचं सोनं वॉल्ट मॅनहट्टनमध्ये आपल्या मुख्य कार्यालयातील तळघरात आहे.
ही तिजोरी 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला बनवण्यात आली.
वॉल्ट खातेधारकांना आपल्या मौद्रिक सोन्याच्या भंडाराला स्टोअर करण्यासाठी एक सुरक्षित स्थान प्रदान करते.
आणखी पाहा...!