तुमचंही हेल्थ इन्शुरन्स क्लेम कधी रिजेक्ट झालंय का? ते रिजेक्ट होण्याची कारण आपण पाहूया.
जुन्या आजारांवर हेल्थ इन्शुरन्सचा लाभ मिळत नाही.
हेल्थ इन्शुरन्स भविष्यात होणाऱ्या हेल्थ प्रॉब्लमला कव्हर करते.
प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक्सक्लूजनच्या डीटेल्स असतात. काही असे मेडिकल खर्च असतात जे पॉलिसीमध्ये कव्हर होत नाहीत.
प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी वेटिंग पीरियड असतो. तो 30-90 दिवसांपर्यंतचा असू शकतो. त्यानंतरच ते मेडिकल खर्च कव्हर करते.
पॉलिसी खरेदी करताना एखादी माहिती लपवली तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रिजेक्शनचे चान्सेस वाढतात.
अनेकदा पॉलिसी रिन्यू वेळेवर पूर्ण न झाल्यानेही इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होते. यामुळे वेळेवर पॉलिसी रिन्यू करा.
हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याच्या 24-48 तासांच्या आत इंशोररला माहिती मिळायला हवी. उशीर झाल्याने क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीसाठी फिक्स्ड सम अश्योर्ड आणि सब लिमिट असते. त्यापेक्षा जास्त खर्च केल्यावर तुम्हाला इश्योरर पूर्ण लाभ देणार नाही.
Wifi ची स्पीड स्लो आहे? ही ट्रिक येईल कामी
Click Here