मोबाईल आपल्या आयुष्यातील गरजेचा भाग बनला आहे.
वेळोसोबतच यामध्ये अनेक अपडेट आले आहेत.
पण फोनचा कॅमेरा नेहमीच लेफ्टमध्येच असतो.
यामागचं कारण म्हणजे यूझरची सुविधा हे आहे.
जास्तीत जास्त लोक लेफ्ट हँडने मोबाईलचा वापर करतात.
अशा वेळी लेफ्ट साइडमध्ये कॅमेरा असल्याने फोटो काढण्यास सोपं जातं.
यामुळे लँडस्केप फोटो घेण्यासही सोपं जातं.
ज्यावेळी आपण कॅमेरा फिरवून लँडस्केप मोड आणतो.
तेव्हा मोबाईलचा कॅमेरा आपोआप वरच्या बाजूला येतो.
ज्यामुळे फोटो काढणे किंवा व्हिडिओ घेण्यास सोपं जातं.
रिक्षाला तीनच चाकं का असतात?
Click Here