सोनं कॅरेटमध्ये का मोजलं जातं?

सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये मोजली जाते

 कॅरेट संज्ञा रत्नांचे वजन मोजण्यासाठी वापरली जाते

या शब्दाची उत्पत्ती जर्मनमध्ये सोन्याच्या नाण्यापासून झाली

19 व्या शतकात त्याला मार्क असं म्हटलं जात होतं

त्याचे वजन 24 कॅरेट होतं त्यामुळे हेच माप पुढे रत्नांचं वजन मोजण्यासाठी वापलं

एक कॅरेट 0.200 ग्रॅम किंवा 1/5 ग्रॅमच्या बरोबरीचं आहे

24-कॅरेट सोने सर्वाधिक शुद्धतेचे तर 22-कॅरेट सोने थोडे कमी शुद्ध  असते

जसे कॅरेट कमी तशी सोन्याची शुद्धता कमी होत जाते आणि इतर धातू वाढतात

हिऱ्यामध्ये हेच गणित आणखी वेगळ असू शकतं