रेल्वे रुळावर तुम्ही काही अंतरावर गॅप पाहिला असेल.
पण रुळ जोडताना हा गॅप का सोडतात तुम्हाला माहितीये का?
खरंतर यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.
कारण म्हणजे लोखंड हिवाळ्यात आकुंचन पावतं तर उन्हाळ्यात पसरतं.
याच कारणामुळे दोन्ही रुळांच्या जॉइंटमध्ये थोडा गॅप सोडला जातो.
जेणेकरुन उन्हाळ्यात रुळ सहज पसरु शकेल.
असं केलं गेलं नाही तर पसरल्यामुळे रुळ कुठेना कुठे वाकडा होऊ शकतो.
मात्र रेल्वे आता हा गॅप कमी करण्याचा प्रयत्न करतेय.
हे गॅप भरण्यासाठी जॉइंट्स वेल्डिंगही केली जातेय.
भारतात एकूण किती रेल्वे धावतात?
Click Here