मोबाईल फोनमध्ये
का होतो ब्लास्ट?

अनेकदा अशा घटना घडतात ज्यामध्ये फोन ब्लास्टमुळे लोकांचा मृत्यू होतो.

यामुळेच फोनचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मोबाईलचा स्फोट बॅटरीमुळे होतो.

बॅटरी फुटण्याचे कारण म्हणजे उष्णता.

बॅटरी गरम होण्याचं कारण वातावरणावर अवलंबून नसतं.

बॅटरीमध्ये काही तरी गडबड झाल्यामुळे ती गरम होऊ शकते.

मोबाईलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानेही बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

हाय-अँड प्रोसेसरवर हीट सिंक लागलेले नसल्यास बॅटरी गरम होऊ शकते.

नेहमीच फोन चार्जिंगला लावून कॉल करणं आणि गेम खेळणं टाळायला हवं.