FD मध्ये गुंतवणूक करणं सेफ असतं असं सामान्यतः मानलं जातं.
कॉरपोरेट एफडीविषयी लोकांना जास्त माहिती नसते.
बँकेच्या तुलनेत कॉरपोरेट एफडीवर जास्त इंटरेस्ट मिळतं.
कंपनी किंवा कॉरपोरेट एफडीमध्ये DICGC गॅरंटी देत नाही.
DICGC च्या अनुसार बँक एफडीला 5 लाख रुपयांपर्यंत कव्हर मिळतं.
यामुळे कंपनी किंवा कॉरपोरेट एफडीमध्ये आर्थिक सुरक्षेची जोखिम असते.
कॉरपोरेट एफडी NBFCs द्वारे जारी केली जाते.
याच कारणामुळे अशा FDs मध्ये क्रेडिट गॅरंटी नसते.
म्हणूणच गुंतवणूक करताना सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात.
PF अकाउंट मर्ज करणं का गरजेचं?
Click Here