लोकल ट्रेन अचानक स्पीड कशी पकडते 

तुम्ही पाहिलं असेल की, लोकल ट्रेन लवकर स्पीड पकडते. 

यामागे पुल अँड पुश टेक्नीक काम करते. 

EMU च्यावर वर एक नाही तर 2-3 पेंटोग्राफ असतात. 

पेंटोग्राफ असं उपकरणं असतं जे वर विजेच्या तारेच्या संपर्कात असतं. 

येथूनच ट्रेन ऊर्जा घेऊन पुढे वाढते. 

पॅसेंजर ट्रेनमध्ये हे केवळ एक लावलेलं असतं. 

EMU मध्ये येणाऱ्या पेंटोग्राफ ट्रेनला पुढच्या बाजूला ओढत असतं. 

मागे लावलेलं पेंटोग्राफ ट्रेनला पुढे ढकलत असतो. 

अनेक पेंट्रोग्राफ लावलेले असल्याने याला जास्त ऊर्जा मिळते आणि ट्रेन लवकर स्पीड पकडते. 

ट्रेनमध्ये नेऊ नका या वस्तू, होऊ शकतो तुरुंगवास 

Click Here