बिसलेरी 'टाटा'

टाटा कन्झ्युमर आणि बिसलेरी यांच्या करार झाला?

बिसलेरीला आता नवीन मालक मिळण्याची शक्यता

डीलच्या स्पर्धेत टाटा कन्झुमर सर्वात आघाडीवर 

रिपोर्टनुसार 6-7 हजार कोटींचा हा करार होण्याची शक्यता

बिसलेरीची कमान सांभाळणाऱ्या रमेश चौहान यांनीच दिले संकेत

मुलाखतीदरम्यान टाटा ग्रूपसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले

त्यांनी याआधी थम्स अप, गोल्ड स्पॉट, लिम्बाची विक्री केली होती

तीन दशक आधी या ब्रॅण्डचा करार कोका कोला कंपनीशी केला होता

प्रकृती खराब असल्याने बिसलेरी कंपनी विकायला काढल्याची चर्चा

उद्योगपती चौहान यांच्या मुलीला हा व्यवसाय सांभाळण्यात रस नाही

डील पूर्ण झाल्यानंतर मार्केटमधील सर्वात मोठा ब्रॅण्ड असेल

1965 मध्ये ठाण्यात पहिल्यांदा बिसलेरी प्लान्ट उभा करण्यात आला

देशात 122 हून अधिक प्लान्ट आहेत ज्यामध्ये 13 स्वत: चे आहेत