शिक्षणासाठी कोणते लोन सर्वात बेस्ट?

उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोनपेक्षा पर्सनल लोन योग्य पर्याय होईल का?

बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कर्जावर अवलंबून असतात.

शिक्षणासाठी पर्सनल लोन घ्यावं की एज्युकेशन लोन असा अनेकांचा गोंधळ होतो.

एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनमधील अंतर आधी समजून घेऊ,

पर्सनल लोन मिळवण्यासाठी जास्त कागदपत्रांची कटकट करावी लागत नाही.

या एका कारणासाठी एज्युकेशन लोनपेक्षा पर्सनल लोन चांगले आहे.

दुसरीकडे एज्युकेशन लोनची रक्कम एज्युकेशन लोनपेक्षा जास्त असते.

याचा व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असतो.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष तुम्हाला हप्ता भरण्याची गरज नसते.

याव्यतिरिक्त एज्युकेशन लोनवर टॅक्स बेनिफिट्स मिळतो.