Personal loan पेक्षा स्वस्त पर्याय कोणते?

तुलनेत EMI असेल कमी, आज तुम्हाला देऊ उत्तम पर्याय

पर्सनल लोनवर खूप जास्त व्याजदर लागतं, त्यापेक्षा हे मार्ग वापरून पाहा

पर्सनल लोनवर तुम्हाला १०.२५ टक्के व्याजदर लावलं जातं

एफडीवर लोन - तुमच्या FD वर तुम्हाला लोन मिळू शकतं

FD वरील रकमेच्या 70 टक्के अमाउंट लोन घेता येतं

 यावर साधारण 3 ते 6.50 टक्के व्याजदर असतं, बँकेनुसार हे कमी जास्त होतं

गोल्ड लोन- गोल्ड लोनवर 7 ते 7.50 टक्के व्याजदर लावलं जातं

3 वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांपर्यंत गोल्डवर लोन घेता येतं

तुम्ही बँकेकडे किती सोनं ठेवता त्यावर रक्कम अवलंबून असते

पीपीएफ लोन - PPF खात्यावर 25 टक्के रक्कम लोन म्हणून मिळते

PPF 7.1 व्याजदर असेल तर त्यावर एक टक्के जास्त व्याज द्यावं लागतं

लोन भरण्यासाठी तुम्हाला 36 महिन्यांचा अवधी दिला जातो

प्रॉपर्टी मॉर्गेज - घर, ऑफिस किंवा जागेचे पेपर बँकेत गहाण ठेवून त्यावर लोन

तुम्ही जर वेळेत लोन फेडलं नाही तर प्रॉपर्टी जप्त होते