इलेक्ट्रिक स्कूटर- या गोष्टी लक्षात ठेवा
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या
ई-वाहनांच्या खरेदीबाबत तुम्ही संभ्रमात असाल तर तुमच्यासाठी ते महत्त्वाचं
स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी कोणती ई-स्कूटर खरेदी करावी?
तुम्ही स्कूटर कशासाठी घेता, सध्या स्थिती काय आहे याचा विचार करा
स्कूटरची लिस्ट तयार करा, फीचर्स आणि किंमतीची तुलना करा
स्पेस आणि कन्फर्ट याचा विचार करा, त्यानंतर कोणती घ्यावी विचार करा
ई-स्कूटर खरेदी करताना बॅटरीची क्षमता बघणं महत्त्वाचं
रोजच्या प्रवासाला चांगल्या रेंजच्या बॅटरीची निवड करावी
याशिवाय ऑथेंटिंक रेटिंग आणि रिव्हि्यू देखील चेक करा हे महत्त्वाचं आहे