जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत टॉपवर आहे.
जवळपास 8,133 टन सोन्यासह अमेरिका पहिल्या नंबरवर आहे.
दुसऱ्या नंबरवर यूरोपीय देश जर्मनीजवळ जवळपास 3,359 टन सोनं आहे.
तिसऱ्या क्रमांकावर इटलीजवळ जवळपास 2451 टन सोनं आहे.
चौथ्या नंबरवर फ्रांसजवळ 2,436 टन सोनं आहे.
रशियाजवळ 2299 टन गोल्ड रिझर्व्ह असल्याचा अंदाज आहे.
सहाव्या नंबरवर चीनजवळ जवळपास 1948 टन सोन्याचा भंडार आहे.
गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत जगातील टॉप 10 देशांच्या यादीत भारत 9 व्या नंबरवर आहे.
भारत आपल्या भंडारात 743.83 टन सोनं जमा करण्यात यशस्वी झाला आहे.
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा
Click Here