नंबरशिवाय करता येणार Whatsapp चॅटिंग?

जगभरात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग App, चॅटिंगसाठी मोबाईल नंबर असणं आवश्यक 

कंपनी ही समस्याही सोडवणार, लवकरच नंबरशिवाय चॅटिंग करणं शक्य होणार, फीचर आणण्याच्या तयारीत

wabeatinfo ने दिलेल्या माहितीनुसार नावावरून युजर आयडी क्रिएट करू शकतो

तुम्ही यावरून चॅटिंग करू शकता, त्यासाठी तुम्हाला कोणताही नंबर लागणार नाही

युजरनेम वापरल्याने तुम्ही ग्रूप तयार करू शकता, ग्रूपमध्ये सहभागी देखील होऊ शकता

हे फीचर कधी येणार, त्याचं स्वरुप कसं असेल त्यासाठी आणखी काय माहिती लागेल हे अजून सांगण्यात आलं नाही

दुसऱ्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट करुन मेसेज करणं किंवा नंबर लपवणे हेच यामागचे उद्देश असू शकतात अशी चर्चा 

हे फीचर सध्या अर्ली स्टेजमध्ये असून त्यावर प्रयोग सुरू आहेत लवकरच बीटासाठी येण्याची शक्यता

V2.23.11.15 अॅण्ड्रॉइड युजर्सना सध्या हे फीचर वापरता येणार