वॉशिंग मशीन घेताय? या गोष्टी अवश्य पाहा 

वॉशिंग मशीन दोन लोड टाइप फ्रंट आणि टॉप लोडमध्ये येतात. 

फंक्शनिंगसाठी फूल किंवा सेमी ऑटोमॅटिकचं ऑप्शन असतं. 

वेगवेगळ्या फॅमिलीसाठी कॅपेसिटीचा ऑप्शनही मिळतो. 

मशीनच्या आत मिळणारा ट्रमही प्लास्टिक आणि स्टीलचा येतो. 

मशीन खरेदी करताना 3 किंवा 5 अशी रेटिंग अवश्य बघा. 

जास्त स्टार असणारी मशीन वीज वाचवण्यात मदत करते. 

आजकाल नवीन मशीनमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीही मिळते. 

चाइल्ड लॉक आणि ओव्हरफ्लो कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्सही मिळतात. 

वॉशिंग मशीनमध्ये वेगवेगळ्या कपड्यांसाठी वॉश सेटिंग असतात. 

वरील गोष्टींपैकी तुम्हाला जे जे हवंय ते पाहूनच मशीन खरेदी करा. 

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा

Click Here