जवळपास सर्वांच्याच घरात फ्रीज असतं.
मात्र यासंबंधीत फॅक्ट्स सर्वांना माहिती नसतील.
फ्रीजचं टेम्प्रेचर 37 ते 40 फॉरेनहाइट असायला हवं.
अनेक लोक रात्रीच्या वेळी फ्रीज बंद करुन ठेवतात. मात्र रात्रीच्या वेळी फ्रीज बंद करु नका.
फ्रीजचं तापमान 40 फॉरेनहाइटपेक्षा जास्त असू नये.
जास्तीत जास्त लोक हे फ्रीज भिंतीला टेकवून ठेवतात. मात्र फ्रीज भिंतीला चिटकवून ठेवू नका.
भिंतीपासून फ्रीज नेहमीच 6 इंच दूर असायला हवं.
फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नये.
फ्रीजमध्ये कधीच जास्त साहित्य भरुन ठेवू नका. यात नेहमीच मर्यादित सामान ठेवा.