Paytm वर UPI पेमेंटची लिमिट किती?

आणखी पाहा...!

तुम्ही यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून एका लिमिटपर्यंतच पेमेंट करु शकता. 

प्रत्येक बँक यूपीआय अ‍ॅप ट्रांझेक्शनची एक डेली लिमिट ठेवते. 

कॅनरा बँकमध्ये रोजची लिमिट केवळ 25,000
 रुपये आहे.

एसबीआयमध्ये रोजची लिमिट 1 लाख रुपये आहे.

Paytm ने 1 लाख रुपयांपर्यंतची लिमिट ठेवली आहे. 

Paytm वरुन एका दिवसात केवळ 20 यूपीआय ट्रांझेक्शन करु शकता. 

GPay वरुन एका दिवसात केवळ 10 यूपीआय ट्रांझेक्शन करता येतात.

GPay वरुन एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत यूपीआय ट्रान्सफर करु शकता. 

PhonePe ची रोजची ट्रांझेक्शन लिमिट 1 लाख रुपये आहे.