वंदे भारत ट्रेनची स्पीड किती?
वंदे भारत देशातील सर्वात वेगवान ट्रेन मानली जाते.
या ट्रेनची जास्तीत जास्त स्पीड 180 KM प्रति तासपर्यंत टेस्ट केली आहे.
या ट्रेन 160KM प्रति तासपर्यंत चालण्याची परवानगी देण्यात आलीये.
ही स्पीड केवळ दिल्ली-भोपाळ रुटवरच मिळते.
इतर सर्व रुट्सवर वंदे भारत 110-130 च्या अधिक स्पीडसह चालतात.
दुर्घटना टाळण्यासाठी या ट्रेन कमी स्पीडवर चालवल्या जातात.
यामध्ये ट्रॅक आणि सिग्नलिंग 2 मुख्य गोष्टींची महत्त्वाची भूमिका आहे.
सध्या केवळ दिल्ली-भोपाळ रुटवर अडव्हान्स सिग्नल सिस्टम आहे.
यासोबतच ट्रॅकला देखील एवढी स्पीड सांभाळण्यासाठी तयार केलं जाणार आहे.
भारतात एकूण किती रेल्वे धावतात?
Click Here हिवाळ्यात जिभेचे चोचले पुरवून फिटनेससाठीही उपयुक्त ठरतात 'हे' पराठे