बोगी आणि कोच हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण यातील फरक तुम्हाला माहितीये का?
या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
बोगी ट्रेनच्या कोचचा एक पार्ट आहे.
बोगीमध्ये चाकं, ब्रेक आणि स्प्रिंग असतात.
ट्रेनच्या चाकांचा भागच बोगी असतो.
ट्रेनच्या ज्या डब्ब्यामध्ये बसून प्रवासी प्रवास करतात. त्याला कोच म्हणतात.
यामध्ये वेगवेगळे क्लास असतात.
यामध्ये प्रवाशांकडून कॅटेरिगीनुसार भाडं घेतलं जातं.
रेल्वे रुळ जोडताना गॅप का सोडतात?
Click Here पराठे करताना तेल, तुपाचा वापर कमी केल्यास जास्त फॅट्स शरीरात जात नाहीत
पराठे करताना तेल, तुपाचा वापर कमी केल्यास जास्त फॅट्स शरीरात जात नाहीत