स्मॉल कॅप शेअर म्हणजे काय?

5000 कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप वाल्या कंपन्या स्मॉल कॅप असतात. 

स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असते. 

स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर मिडकॅप आणि लार्जकॅप शेअरांच्या तुलनेत कमी किंमतीचे असतात.

स्मॉलकॅप शेअरमध्ये जास्त रिटर्न देण्यासोबतच जास्त रिस्कपण असते. 

गुंतवणुकीआधी स्मॉल कॅप कंपन्यांचे फंडामेंटल चेक करुन घ्यावे.

चांगल्या वॅल्युएशनवाल्या स्मॉ कॅप शेअर्सची ओळख झाल्यावर त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. 

बाजार हा कमजोर झाल्यावर स्मॉल कॅप शेअर्स मध्ये गुंतवणूक करायला हवी.

म्युच्युअल फंड हाऊससुद्धा चांगल्या परताव्यासाठी स्मॉल कॅप फंड ऑफर करतात.

यात गुंतवणूक करुन कमी कालावधीमध्ये दोन डिजिट रिटर्न मिळवता येऊ शकते.