महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : शेतकऱ्यांसाठी काय?
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम,
शेतकर्यांकडून-आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही.
राज्य सरकार भरणार हप्ता, शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ
2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.