Heading 3
इलेक्ट्रिक हायवेवर गाड्यांना ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनच्या मदतीने चालवलं जातं.
कोलकातामध्ये चालणाऱ्या ट्रामप्रमाणे हे आहे.
खरंतरं अशा प्रकारे केवळ मोठ्या गाड्या म्हणजेच बस किंवा ट्रक चालवल्या जाऊ शकतात.
अनेकदा रस्त्यांच्या मधेही ट्रान्समिटर्स टाकले जातात.
जे कम्पॅटिबल गाड्यांना ऊर्जा प्रदान करतात.
अशा प्रकारे कारही ई-हायवेवर चालवल्या जातात.
भारताचा पहिला ई-हायवे दिल्ली-मुंबई दरम्यान तयार होईल.
याची सुरुवात दिल्ली-जयपूरमधील पायलेट प्रोजेक्टने होईल.
इलेक्ट्रिक हायवेवर वापरली वीज सौर ऊर्जेने तयार होईल.