valentine डे ला सोन्याचे गिफ्टचे बेस्ट पर्याय

सोन्याचे दर जरी गगनाला भिडले असले तरी तुम्ही छान गिफ्ट देऊ शकता

कमी किंमतीमध्ये सोनं किंवा चांदीमध्ये गिफ्टचे पर्याय सांगणार आहोत

सोन्याची फुली किंवा रिंग तुम्ही गिफ्ट करु शकता

सोन्याची सुंदर नथ तुम्ही गिफ्ट करू शकता

याशिवाय एक उत्तम पर्याय चांदी-सोन्यात ब्रेसलेट देखील मिळतात

सोन्याची भीशी तुम्ही गर्लफ्रेंड किंवा बायकोच्या नावावने सुरू करू शकता

यामध्ये महिन्याला ठराविक रक्कम तुम्हाला सोनाराकडे जमा करायची असते

Watch Charm- घड्याळावर लावण्यासाठी एक सुंदर असं ब्रेसलेट सारखा प्रकार

अंगठी- हा एक उत्तम पर्याय आहे 

कानातले-  छोटे झुमके असूदे किंवा छान सोन्याचे कानातले खडे देऊ शकता

गळ्यातील पेंडट हा देखील एक उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे