वाढत्या महागाईत BF साठी स्वस्त गिफ्टचे पर्याय

वाढत्या महागाईत तुमच्या BF ला बजेटफ्रेंडली गिफ्ट द्या

तुम्ही स्मार्टवॉच देऊ शकता. यामध्ये तुम्हाला 800 पासून पर्याय मिळतात

तुम्ही कस्टमाइज लेदर वॉलेट आणि बेल्ट देऊ शकता

तुम्ही तुमच्या BF ला टी शर्ट, एखादा सुंदर कुर्ता घेऊ शकता

तुम्ही शूट किंवा मोजडी गिफ्ट म्हणून देऊ शकता

तुम्ही चांगल्या कंपनीचं घड्याळ गिफ्ट म्हणून देऊ शकता

पर्फ्युम, मेन्स किट ज्यामध्ये स्कीन केअर असेल असा पर्याय

इयरफोन, गॅजेट आवडत असेल तर स्पीकर, पेन्ड्राईव्ह

कुशन, फोटो फ्रेम- कॉफी मग, लँम्प गिफ्ट म्हणून देऊ शकता