पासपोर्टचे किती प्रकार असतात?
आणखी पाहा...!
पासपोर्ट असेल तर तुम्ही 60 देशांमध्ये सफर करू शकता
पण भारतीय पासपोर्टचे किती प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे का?
प्रत्येक रंगाच्या पासपोर्टला विशेष महत्त्व, रंगही तेवढाच महत्त्वाचा
प्रत्येक रंगाच्या पासपोर्टला विशेष महत्त्व, रंगही तेवढाच महत्त्वाचा
निळ्या रंगाचा पासपोर्ट- हा भारतात जास्त वापरला जातो
सर्वसामान्य नागरिकांसाठी हा पासपोर्ट वापरला जातो
पासपोर्टच्या रंगांमुळे अधिकारी, ऑफिसरची ओळख पटवणं अधिक सोपं होतं
देशात येणारी व्यक्ती कोणत्या पदावर काम करते, याची माहिती त्यांना मिळते
कस्टमचे अधिकारी किंवा परदेशात पासपोर्ट तपासणारे भारतातील लोकांना ओळखू शकतात
पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट- सरकारी अधिकाऱ्यासाठी पांढरा पासपोर्ट दिला जातो
मरून पासपोर्ट- आयपीएस, आयएएस रँक अधिकाऱ्यांना हा देतात