आपल्याला नुसतं हाउसिंग लोन माहिती असं पण त्याचे प्रकारही आहेत
बँक ऑफ महाराष्ट्र हाउसिंग लोनवर 8 टक्के व्याजदराने कर्ज देते
हाउसिंग लोन अंतर्गत चार वेगवेगळ्या प्रकारचे लोन येतात
तुम्हाला नवीन फ्लॅट किंवा घर खरेदी करायचं असेल तर
घराचा विस्तार करण्यासाठी गृह विस्तार कर्जही मिळतं
तुम्हाला प्लॉट खरेदी करायचा असेल तर तरी कर्ज घेता येतं
घर रिनोव्हेट करायचं असेल तर त्यासाठी वेगळे नियम आहेत
वाहन, एज्युकेशन लोन घेणाऱ्यांना गृह कर्ज घेण्यासाठी सवलत दिली जाते
सगळे डॉक्युमेंट जमा केल्यास त्वरित प्रक्रिया होते यासाठी शुल्क घेतलं जात नाही