ITR फॉर्मचे 7 प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

तुम्ही जर ITR भरत असाल तर वेगवेगळे फॉर्म येतात

प्रत्येक फॉर्मला एक विशेष महत्त्व आहे त्याबद्दल जाणून घ्या

तुम्ही नक्की कोणता फॉर्म भरू शकता आणि किती प्रकार पाहा

ITR 1 - 'SAHAJ असंही म्हणतात, 50 लाखापेक्षा कमी उत्पन्नसॅलरी, फॅमिली पेन्शन, या स्त्रोतांसाठी हा फॉर्म भरला जातो

ITR 2 - जे पहिल्या फॉर्मममध्ये बसत नाहीत त्यांना हा फॉर्म भरण्याची मुभा

ITR 3 - व्यवसायिकांसाठी हा फॉर्म असतो

ITR 4 - इंडिव्हिज्युअल, डॉक्टर, वकील, आणि व्यवसायिकांसाठी हा फॉर्म

ITR 5 - BOIs, LLPs, AJP, AOPs, दिवाळखोरीत निघालेली संपत्ती यासाठी 

ITR 6 - टॅक्स अॅक्ट सेक्शन 11 अंतर्गत सूट न मिळणाऱ्यांना हा फॉर्म भरावा लागतो

ITR 7 - कलम 139(4A),  139(4B) ,  139(4C),  139(4D) अंतर्गत रिटर्न भरू शकतात

आयटीआर आणि आयकर संदर्भातील बातम्यांसाठी News 18 लोकमतला फॉलो करा 

Click Here