गोल्ड लोनचे किती प्रकार असतात?
गोल्ड लोन, आणि रियल्टी (लिक्विड) गोल्ड लोन
लिक्विड गोल्ड लोन स्कीम म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा
साधारण ३६ महिन्यांपर्यंत तुम्हाला हे लोन दिलं जातं
तोपर्यंत पैसे भरले नाही तर हे ऑक्शनमध्ये किंवा जप्त केलं जातं
SBIने दिलेल्या माहितीनुसार 18 वर्षांवरील व्यक्ती गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकते
18 ते 24 कॅरेट गोल्ड आणि त्याच्या वजनावर हे लोन दिलं जातं
लोनची रक्कम गोल्डच्या टक्केवारीनुसार दिली जाते
SBI, युनियन बँक, मुथूट फायनान्स या गोल्ड लोनसाठी प्रसिद्ध आहेत
दागिन्यांवर तुम्हाला व्याजमुक्त कर्ज घेता येतं, मात्र त्यासाठी काही अटी आहेत
7.35 ते 29 टक्क्यांपर्यंत गोल्ड लोनसाठी व्याजदर आहे, जे संस्था आणि बँकांनुसार बदलतं
1 कोटी रुपयांपर्यंत गोल्ड लोन घेता येतं, SBI बँक हे लोन देते