फिक्स डिपॉझिटचे प्रकार माहिती
 आहेत का?

तुम्ही आतापर्यंत फिक्स डिपॉझिट ऐकलं असेल

याचे प्रकारही असतात तुम्ही ऐकले आहेत का?

प्रत्येक बँक तुम्हाला कोणत्या उद्देशानं पैसे ठेवायचे यावर ते ठरलेलं असतं

फिक्स डिपॉझिटचे एकूण 6 प्रकार आहेत

नॉर्मल फिक्स डिपॉझिट- तुम्ही 9 ते पाच वर्षांपर्यंत बँकेत पैसे ठेवू शकता

कर वाचवण्यासाठी ठेवण्यात येत ते फिक्स डिपॉझिट

सिनियर सिटिझनसाठी ठेवलं जातं ते फिक्स डिपॉझिट, त्यावर व्याजदरही जास्त असतो

NRI जे मूळ भारतीय रहिवासी नाहीत त्यांच्यासाठी एक वेगळा पर्याय असतो

Cumulative/Non-Cumulative Fixed Deposits हा आणखी एक प्रकार 

Flexi Fixed Deposits - यामध्ये liquidity - सेव्हिंग अशी दोन्ही खाती असतात