क्रेडिट कार्डचे प्रकार

एक नाही तर क्रेडिट कार्डचेही
आहेत प्रकार

अर्ज करण्याआधीच समजून घ्या, म्हणजे घेता येईल डबल फायदा

रिवर्ड पॉईंट कॅशबॅक आणि ट्रॅव्हल, शॉपिंगवरही मिळणार मोठा डिस्काउंट

बँका अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड देते 

आपण आपल्या गरजेनुसार त्यांची निवड करू शकतो

 क्रेडिट कार्डचे सात प्रकार आहेत

शॉपिंग, ट्रॅव्हल, फ्युअल आणि को-ब्रँडेड  क्रेडिट कार्ड

याशिवाय रिवॉर्ड, एंटरटेनमेंट, लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड असे प्रकार

क्रेडिट कार्ड घेण्यासाठी किमान १८ वर्षे ते जास्तीत जास्त ६० वर्षे आहे

क्रेडिट कार्ड घेण्यासाठी किमान १८ वर्षे ते जास्तीत जास्त ६० वर्षे आहे

तुमचा पगार दरमहा किमान २० हजार रुपये असावा