ट्रेनमध्ये तुम्ही फटाके घेऊन जाऊ शकत नाही.
ट्रेनमध्ये विस्फोट होणारे साहित्य नेऊ शकत नाही.
ट्रेनमध्ये स्टोव्ह घेऊन जाऊ शकत नाही.
गॅस सिलेंडर घेऊन जाता येत नाही.
या वस्तू लपवूनही ट्रेनमध्ये नेऊ नका.
ट्रेनमध्ये बॅन लावलेल्या वस्तू घेऊन जाणे गुन्हा आहे.
रेल्वेची परवानगी घेऊन तुम्ही रिकामं सिलेंडर नेऊ शकता.
ट्रेनमध्ये अॅसिड घेऊन जाणं गुन्हा आहे.
ट्रेनमध्ये बॅन वस्तू घेऊन गेल्याने रेल्वे अॅक्टच्या कलमत 164 नुसार शिक्षा दिली जाते.
रुळांवरुन चालताना ट्रेन घसरत का नाही?
Click Here