1 मे पासून बदलणार कॉल आणि एसएमएसचे रुल
सध्याच्या काळात बनावट कॉल्स आणि मॅसेजमुळे अनेक लोकांची फसवणूक होत असल्याचं आपल्याला दिसतं.
ट्राईने टेलीकॉम कंपन्यांना बनावट कॉल्स आणि SMS वर बंदी आणण्यास सांगितलं आहे.
यासाठी ट्राईने AI फिल्टर लावण्याचे आदेश जारी केलेय.
1 मेपासून टेलीकॉम कंपन्या हे फिल्टर लावणार आहेत.
यानंतर यूझर्सला बनावट इनकमिंग कॉल्स आणि SMS येणार नाहीत.
यामुळे यूझर्सला टेलीमार्केटिंगच्या नावाने येणारे कॉल्स आणि मॅसेजपासून सुटका मिळेल.
सध्या Airtel ने हे AI फिल्टर लावण्यास सुरुवात केली आहे.
Jio येणाऱ्या काही महिन्यात हे फिल्टर लावणार आहे.
Airtel,Vi आणि Jio या कॉलर आयडी फीचरसाठी Truecaller सोबतची चर्चा करत आहे.
पाकिस्तानात एक तोळा सोन्याची किंमत किती?
Click Here