10 बँक FD वर देत आहेत सर्वात जास्त व्याज 

अ‍ॅक्सिस बँक FD वर 3.5% ते 7.85% पर्यंत व्याज देत आहे. 
PNB एफडीवर 3.5% ते 7.5% पर्यंत व्याज ऑफर करतंय. 
ICICI बँक FD वर 3% ते 7.6% पर्यंत व्याज देत आहे. 
HDFC बँक FD वर व्याज 3% ते 7.25% पर्यंत देत आहे. 
कॅनरा बँक FD वर 4% ते 7.25% पर्यंत व्याज देत आहे. 
कोटक महिंद्रा बँकमध्ये व्याजदर 2.75% ते 7.20% पर्यंत आहे. 
यूनियन बँक FD वर 3% ते 7% पर्यंत व्याज देत आहे. 
यस बँक FD वर 3.25% ते 7.5% पर्यंत व्याज देत आहे. 
बँक ऑफ बडोदा FD वर 3% ते 7.25% पर्यंत व्याज देत आहे. 
या बँका देताय कमी व्याजावर पर्सनल लोन!
Click Here