सरकारच्या 10 योजना आणि बेस्ट रिटर्न्स इथे चेक करा
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वरील व्याजदर 8% वरून 8.2% पर्यंत वाढलं आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदर 7 वरून 7.7% पर्यंत वाढवण्यात आलं आहे.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) वरील व्याजदर 7.6 वरून 8% पर्यंत वाढवण्यात आलं आहे
किसान विकास पत्र (KVP) 7.2 (120 महिने) वरून 7.5 (115 महिने) पर्यंत वाढवले आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर 7.1% वरून 7.4% पर्यंत वाढला.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 7.1% आहे.
1 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याज दर 6.6% वरून 6.8% पर्यंत वाढला.
2 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याजदर 6.8% वरून 6.9% पर्यंत वाढला.
3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याज दर 6.9% वरून 7% पर्यंत वाढला.
5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याजदर 7% वरून 7.5% पर्यंत वाढला.
खातं रिकामं तरी करता येणार पेमेंट, पाहा कसं?
Click Here