WiFi स्पीड स्लो आहे? ही ट्रि्क येईल कामी

इंटरनेटची स्पीड स्लो होण्याचे कारण सर्व्हिस प्रोव्हायडरच असेल असं नाही. 

अनेकदा आपल्याकडूनही काही चुका होतात. 

जर ब्रॉडबँड खूप दिवसांपासून ऑन असेल तर काही वेळ स्विच ऑफ करा. 

तुम्ही राउटरच्या मागे असलेल्या रीसेट बटणवरुन ते रीसेट करु शकता. 

तुमचा राउटर भिंतीजवळ ठेवू नका. 

भिंत अनेकदा फ्रिक्वेंसी अडवते. 

यासोबतच राउटर कधीच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसजवळ ठेवू नका. 

अनेकदा राउटरच्या अँटीनाची पोजीशन बदलल्यानेही प्रभाव पडतो. 

राउटरच्या सेटिंगमध्ये जाऊन डिव्हाइस लिमिट फिक्स करु शकता. 

वॉशिंग मशीन घेताय? या गोष्टी अवश्य पाहा 

Click Here