1 एप्रिलपासून पाहा काय स्वस्त काय महाग
थेट 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर होणार परिणाम
इलेक्ट्रॉनिक चिमणी, ज्वेलरी, आयात केलेल्या वस्तू
सिगरेट, सोन, चांदी, प्लॅटिनम यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू
इलेक्ट्रिक चिमणीवर कस्टम ड्युटी 7.5% वरून 15% झालीय
पेट्रोल-डिझेलच्या गाड्या 1 एप्रिलपासून होणार महाग होणार
स्टॅम्प ड्युटी आणि GST वाढल्याने घरं घेणं होणार महाग
RBI मोठा निर्णय घेऊ शकतं त्यामुळे पुन्हा EMI वाढणार
खेळणी, सायकली, टीव्ही, मोबाईल होणार स्वस्त
इलेक्ट्रिक वाहने, एलईडी टीव्ही, कॅमेरा लेन्स होणार स्वस्त
FD वर जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता