आयटीआर दाखल करताना नेहमी लोक डीटीएस आणि टीसीएस समजून घेण्यात कनफ्यूज होतात.
अनेक लोक टॅक्स वसूल करण्यासाठी या दोन वेगवेगळ्या पद्धतींमध्ये फरक समजू शकत नाही.
या दोन्हीमध्येही पैशांची देवाण-घेवाण करताना टॅक्स कट करुन सरकारजवळ जमा होतो. मात्र दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत.
टीडीएसचा अर्थ टॅक्स डिडक्शन अॅट सोस आहे. एखाद्या व्यक्तीच्या इन्कममधून जो टॅक्स कटतो त्याला टीडीएस म्हणतात.
सॅलरी आणि इनव्हेस्टमेंट सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्कम सोर्सवर पेमेंट करणारे संस्थान टीडीएस कट करते.
समजा तुम्ही 50 लाख रुपयांची लॉटरी जिंकली. या रकमेवर 30% टीडीएस कट करुन उर्वरित रक्कम तुम्हाला मिळेल.
टीसीएसचा अर्थ टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स आहे. हा टॅक्स दारु, लाकूड, स्क्रॅप, मिनरल्स सारख्या साहित्याच्या किंमतीवर लागतो.
साहित्य खरेदी करताना टीसीएस जोडून घेतला जातो. वयक्तिक उपभोगावर टीसीएस लागत नाही.
समजा एखाद्या कंपनीने इमारती लाकूड खरेदी केला तर त्याला एकूण मूल्यावर एक टक्के टीसीएस द्यावा लागेल.
हेल्थ इन्शुरन्स क्लेम रद्द झाल्यावर कसं मिळवायचं?