भारतात आपल्या जमा राशीवर बँक 7% च्या जवळपास व्याज देते. पण जगातील अनेक देश यापेक्षा जास्त व्याज देतात.
यूरोप आणि एशियाला जोडणारा देश तुर्कीही भारताच्या बरोबरीने म्हणजेच 7% व्याज देते.
शेजारील देश पाकिस्तान सध्या वाईट परिस्थितीत आहे. मात्र येथे बँक 7.25% व्याज देते.
ब्राझीलमध्ये बँकांमध्ये पैसे जमा केल्यास लोकांना 10.31 टक्के व्याज मिळतं.
पश्चिम एसियाचा देश मिस्त्र बँकांमधील ठेवींवर 10.8% व्याज देत आहे.
यूरोपीय देश हंगरीमध्ये 12.5% दराने व्याज मिळतंय.
युद्धाचा सामना करत असलेल्या यूक्रेनमध्ये बँक 13.23% व्याज ऑफर करतेय.
विविध संकटांचा सामना करणारा देश वेनेजुएला 36 टक्के व्याज देतो.
लॅटिन अमेरिकी देश अर्जेंटीना लियो मेसीच्या देशाच्या रुपात प्रसिद्ध आहे. मात्र हा देश सर्वात जास्त जवळपास 86% व्याज देतो.
हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्याची कारणं
Click Here