या बँका देताय कमी व्याजावर पर्सनल लोन 

देशातील प्रमुख बँक पर्सनल लोनवर सर्वात कमी व्याज घेत आहेत. 
बँक ऑफ महाराष्ट्र देखील सर्वात कमी व्याजदरावर लोन देतेय. 
ही बँक 84 महिन्याच्या टेन्योर दिल्यावर 10 टक्के व्याज घेतेय. 
बँक ऑफ इंडियाद्वारे 20 लाखांपर्यंतचे लोन 84 महिन्याच्या टेन्योरवर घेऊ शकता. 
यासाठी तुम्हाला 9.90 ते 14.75 टक्के व्याज द्यावं लागेल. 
पंजाब नॅशनल बँक 10 लाख रुपये 60 महिन्यांसाठी देऊ शकते. 
यासाठी 10.40 ते 16.95 टक्केपर्यंत व्याज द्यावं लागेल. 
अ‍ॅक्सीस बँकेकडून 40 लाख रुपयांपर्यंत लोन 60 महिन्यासाठी घेता येतं. 
यासाठी बँक 10.49 ते 22.00 टक्के व्याज घेईल. 
पर्सनल लोन घेताना करु नका या चुका 
Click Here