हे आहेत जगातील 10 सर्वात महाग शेअर्स 

जगातील सर्वात महाग शेअर बर्कशायर हॅथवे आहे. ज्याच्या एका शेअरची किंमत 3.78 कोटी रु. आहे.

दुसरा सर्वात महागडा शेअर NVR ग्रुपचा आहे. याच्या एका शेअरची किंमत 4.12 लाख आहे. 

SEABOARD CORP तिसरा सर्वात महाग शेअर आहे. ज्याच्या एका स्टॉकची किंमत 3.22 लाख रुपये आहे.

BOOKING HOLDINGS INC लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ज्याचा एक शेअर 2.6 लाख रु. आहे.

पाचवा क्रमांक AUTOZONE INC. आहे. याचा एक शेअर 2.3 लाखांचा आहे. 

TEXAS PACIFIC LAND च्या एका स्टॉकची किंमत 1.45 लाख रु. आहे. लिस्टमध्ये याचा सहावा क्रमांकआहे. 

CHIPOTLE MEXICAN GRILL 7 वा सर्वात महाग शेअर आहे. याच्या एका शेअरची किंमत 1.21 लाख रुपये आहे.

WHITE MOUNTAINS INSURANCE आणि INTERNATIONAL लिस्टमध्ये 8  आणि 9 व्या क्रमांकावर आहे. ज्याच्या एका शेअरची किंमत क्रमशः 1.179 लाख आणि 1.175 लाख रु. आहे. 

MARKEL CORP जगात 10 वा सर्वात महाग शेअर आहे. ज्याची किंमत 1.8 लाख रु. आहे.