या 5 चुकांमुळे येऊ शकते आयकर नोटीस 

Heading 3

आयकर विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास नोटीस मिळू शकते.

टॅक्स रिटर्न फाइल करताना टीडीएस फॉर्म 26AS आणि 16,16a लक्ष देऊन भरा. 

टीडीएस फॉर्ममध्ये वेगवेगळी माहिती भरतील तर नोटीस येऊ शकते. 

आयटीआर भरताना तुम्ही कोणत्या नंबर फॉर्म अंतर्गत येतात हे लक्षात ठेवा.

ITR भरताना आपल्या कमाईची योग्य माहिती द्या. 

अर्धवट कागदपत्रांसोबत कधीच आयकर फाइल करु नका.

बॅलेन्स शीट, लाभ आणि हानी सर्वांची माहिती योग्य पद्धतीने फॉर्ममध्ये भरा. 

कमाईपेक्षा जास्त ट्रांझेक्शन झाल्यासही नोटीस येऊ शकते.

कधीच तुमच्या अकाउंटच्या ठरलेल्या लिमिटपेक्षा अमाउंट ट्रांसफर करु नका. 

आणखी पाहा...!