कधीपर्यंत भरता येईल ITR, लास्ट लेट काय?

नोकरदार किंवा बिझनेसमनला ITR अवश्य फाइल करायला हवा. 

FY 2022-23 (AY 2023-24) साठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. 

ज्यांच्या अकाउंटचं ऑडिट करण्याची गरज नाही त्यांना ही तारीख लागू होते 

CBDT ने 10 आणि 14 फेब्रुवारीला नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची घोषणा केली होती. 

लास्ट डेटनंतर रिटर्न भरल्यास 5 हजारांपर्यंत पेनल्टी द्यावी लागते.

IT विभागाकडून नोटीसही जारी केली जाते. 

ITR फायलिंगमध्ये उशीर झाल्यास टॅक्सवर व्याजही द्यावं लागू शकतं. 

ITR लोन अप्रूव्हलसाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे. 

ITR फाइल केल्यास सरकार काही सूट देते. 

फॉर्म 16 शिवाय ITR कसा भरायचा?

Click Here