राजेश गोपीनाथन यांचा पगार किती?

TCS चे CEO राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

त्यांनी आपली नोकरी सोडण्यामागचं त्यांनी कारणंही सांगितलं

त्यांनी सांगितलं की ज्या क्षमी कंटाळा आला त्या क्षणी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला

TCS सारख्या कंपन्या त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना विविध फायदे देतात

 यामध्ये मूळ वेतन, भत्ते, कमिशन इत्यादींचा समावेश आहे

राजेश गोपीनाथन यांना 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 25.75 कोटी रुपये मिळाले

यामध्ये 1.5 कोटी रुपये पगार, 2.25 कोटी रुपये भत्ते

इतर लाभ आणि 22 कोटी रुपये कमिशन यांचा समावेश आहे. 

2021-22 या आर्थिक वर्षात गोपीनाथन यांना गेल्या वर्षाच्या तुलनेत 26.6 टक्के अधिक पेमेंट मिळालं

राजेश गोपीनाथन यांचा पगार किती?