Tax वाचवण्यासाठी 5 भन्नाट
आयडिया

आयकर वाचवण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरता

टॅक्स वाचवण्याच्या नादात कधीकधी चुका देखील होतात त्यामुळे नुकसान होऊ शकतं

टॅक्स वाचण्यासाठी तुम्ही या 5 भन्नाट आयडिया वापरू शकता

NPS मध्ये गुंतवणूक करुन 80C अंतर्गत सूट मिळवू शकता

NPS मध्ये 2 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला यामध्ये सूट मिळते

सुकन्या समृद्धी योजना आणि PPF ला देखील टॅक्समध्ये सूट

SCSS सीनियर सिटीजन सेविंग स्कीमला 80C अंतर्गत सूट

हाउसिंग रेंट, लीव ट्रॅव्हल अलाउंस, एज्युकेशन लोनवर करातून सूट

यापैकी तुम्ही मार्ग वापरून टॅक्समध्ये सूट मिळवू शकता