ताजमहलची वार्षिक कमाई किती?

Heading 3

ताजमहल जगातील आर्श्चर्यांपैकी एक आहे. 

दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक येथे भेट देतात. 

ताजमहल पाहण्यासाठी तिकीट खरेदी करावं लागतं. 

पर्यटक आणि शूटिंगच्या माध्यमातून ताजमहलची बक्कळ कमाई होते. 

ASI नुसार 2019-20 मध्ये एकूण रेव्हेन्यू 97.5 कोटींचा होता. 

2021-22 मध्ये हे कमी होऊन 26.61 कोटी रु. होते. 

गेल्या साडे तीन वर्षांमध्ये ताजमहलला 152 कोटींची कमाई झाली आहे. 

भारतात पर्यटक स्थळांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा ताजमहल आहे. 

कोरोना महामारी दरम्यान ताजमहलला भेट देणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. 

Imaged, Pictures आणि Photos मध्ये फरक काय?

Click Here