असं एक राज्य जिथे शेतकऱ्यांना येतं शून्य लाईट बिल

राजस्थानमधील शेतकऱ्यांना सरकारकडून सब्सिडी मिळत आहे

आधी ज्यांनी वीजबिल भरलं होतं आणि भरायचं बाकी नाही अशांना योजनेचा लाभ

वीजबिल महाग झाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामात अनेक अडचणी

शेतमाल चांगला यावा यासाठी सरकारचा पुढाकार

सरकारकडून शेतकऱ्यांना सब्सिडीच्या सहाय्याने मदत केली जाते

ऊर्जा योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनचा लाभ घेणं अधिक सोपं झालं आहे

योग्य वेळी वीज मिळाल्याने सिंचन आणि पंपाची अडचण सुटते

आतापर्यंत 7 लाख 85 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे

ज्याचं बिल 1000 पेक्षा कमी आहे त्याच्या खात्यावर रक्कम सरकारकडून जमा केली जाते

यासाठी वीजबिल क्रमांक आणि बँक खातं देणं बंधनकारक आहे

तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या वीजबिल विभाग केंद्राला भेट द्या